[1125+] Love Quotes in Marathi – Heart Touching, Self, Husband & Emotional लव कोट्स (2025)

Welcome to MarathiQuote.in – The Best Place for heart-touching and emotional Love Quotes in Marathi. If you’re someone who believes that love is more than just a word – it’s a feeling that flows from the heart – then our collection of Marathi Love Quotes is just for you. You can share them on Instagram, WhatsApp, or Facebook to express your emotions in the most soulful way.

Here you’ll find the best collection of Love Quotes in Marathi, including Self Love Quotes in Marathi, Emotional Heart Touching Love Quotes, Sister Love Quotes, Love Quotes in Marathi for Husband, and many more beautifully written lines that reflect the true depth of emotions. Each quote is crafted in simple, heartfelt Marathi – perfect to express love, care, or gratitude. Pick your favorite and let your words touch the hearts of your loved ones!

Love Quotes In Marathi – लव कोट्स

Love Quotes In Marathi | लव्ह कोट्स

मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू जगांत भारी नाही पण माझं जग भारी करणारी आहेस तू …💗💗❣️❣️

तू माझे हृदय चोरले आहेस, पण मी तुला ते कायमचे ठेवू देईन.

कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी माझं तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही.”

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं, हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं!

“प्रेयसी लोकल सारखी असावी नेहमी लेट येणारी पण तिच्याशिवाय oPtiOn नसणारी.” OnE aNd oNlY OpTiOn 🌏❣️

शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना? अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?

“तीच नकळत चोरून बघणं पण मनाला ‘एकदम वेड’ लावून जात यार….मनात प्रेमाचा बीज रुजवून जातं”.. 💖💖💟💟

मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही, वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला, आणी तुटलेल्या मनाला सावरायला.

“तुझा हात हातात घेऊन, तुझ्या खांद्यावर डोके ठेवून शांत बसावं.” 💘💖

मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो कारण ते वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी मनापासून प्रेम करावं लागतं.

“माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल जेव्हा ‘माझं पिल्लू’ माझी फिरकी पकडायला ‘माझ्या बरोबर’ उभी असेल”.💞🥰

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

“तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील पण माझ्या सारखा जीव लावणारा एक पण नाही मिळणार.”💞💞

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं, थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.

“तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.” “हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.”

तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला सुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.

नकटे जीवनात आई वडिलानंतर कोणावर येवढ जीवापाड प्रेम केल नव्हत तेवढ़ मि फक्त तुझ्यावर केलं आहे..💖💖

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी, एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी, पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

True Love Love Status Marathi

Dear आकाशातील चांदण्या पण माज्याकडे रागाने बगतायत अण मला विचारतायत आमच्यातली एक चांदणी तूज्याकडे कशी.. 🧡🤭

नको देवूस आता दुरावा, तिरक्या नजरेने असे नको पाहूस तु. सत्यात अवतर ग आता, स्वप्नात नको छळूस तु.

प्रेम करायचं म्हणाल तर, कुणाशीही जमत नाही. मनासारख्या जोडीदारा शिवाय, संसारात मन रमत नाही.

ह्रदय तर चोरलेस, मन ही तुझ्यात गुंतवलेस तु. येऊनी आयुष्यात माझ्या, मजला आपलेसे केलेस तु.

Love Quotes In Marathi | लव्ह कोट्स

तुच माझी रूपमती, सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती, म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती, कधी बनशील तु माझी सौभाग्यवती ..ये वेडे शोनू हे बघ, असे काय केलेस तु. एका समजुतदाराला, तुझे वेड लावलेस तु.

तो चंद्र नकोय गं मला, फक्त तुझी शीतल सावली दे.. हे जग नकोय गं मला, फक्त तुझ्यातलं माझं जग दे.. स्वप्नं माझी खूप नाहीत गं मोठी, पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे..

आठवणीत नाही सोबत तुझ्या राहायचंय पाहिलं नाही शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय.

त्या वेडीनी प्रपोज़ पण असा केला की, मी तिला नाही म्हणूच शकलो नाही.. मला म्हटली चल टॉस करूया, छापा पडला तर तु माझा आणि काटा पडला तर मी तुझी.

दिवस कसा हि जाऊ दे, पण रात्री तिच्या सोबत जरासं बोललं तरी रिलॅक्स वाटतं.

तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे.. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे.. तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरचा राग आहे.. मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे…..

तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण एखाद्या सुंदर स्वप्नासारखा आहे.

वेडया मनाला माझ्या, तुझ्याशिवाय आता काही सुचतच नाही.. तू, तू अन फक्त तूच, तुझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही.. अबोल हि प्रीत माझी, तुला का कधीच कळत नाही.. अन वेडे हे मन माझे, तुला पाहिल्याशिवाय काही राहवतच नाही.

प्रेम करणे म्हणजे एकमेकांकडे पाहणे नव्हे तर एकत्र एकाच दिशेने पाहणे.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

Love Quotes In Marathi

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो, ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही, आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते तीच आपल्यावर जीव टाकत असते.

तिला वाटत असेल एवढा कसा बदलोय मी अग वेडे तुटलेल्या फुलाचा रंग बदलणारंच ना..

आठवणी विसरता येतात, पण प्रेम विसरता येत नाही. आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर, हात माझा धरशील ना? सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा, विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

“फसवून प्रेम कर, पण प्रेम करून फसवू नकोस, विचार करून प्रेम कर, पण प्रेम करून विचार करू नकोस, हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…..”

तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे. तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरचा राग आहे. मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे.

मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी, मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी, मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी, फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.

Love Quotes In Marathi | लव्ह कोट्स

एका चुकीमुळे संपतं ते प्रेम आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.

माझं प्रेम, तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं. तुझ्या नंतरही कुणी नसेल, जो पर्यंत, श्वासात श्वास आहे, माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल…..

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय, स्वत:पासून हरवत गेलोय, तुझंच स्मरण असते फक्त, सगळं काही विसरत गेलोय.

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi |भावनिक हार्ट टचिंग लव्ह कोट्स

खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, एकट्याला सोड्याचा खेळ, नियतीही खेळून गेली

मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त, तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…

घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा जगून बघ माझ्यासाठी माझं प्रेम नेहमी असेच राहील मनापासून ‘फक्ततुझ्यासाठी’

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi |भावनिक हार्ट टचिंग लव्ह कोट्स

नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.

कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही…

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते… पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते… तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?

कोणाची इतकी पण काळजी घेऊ नका की, तुम्ही त्यांच्यासाठी careless जाल

हरण्याची आवड नाही.. म्हणून तुझ्यासोबत लढलो नाही आयुष्यात परत रडायची इच्छा नव्हती, म्हणून पुन्हा प्रेमात पडलो नाही

तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझीच आहे.

समोरच्या व्यक्तीला जेव्हा हे कळतं की, तुम्ही त्यांच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही. अशा वेळी ती व्यक्ती तुम्हाला जास्त ignore करु लागते.

तू माझा होऊ शकत नाही म्हणून प्रेम करणं सोडू का रे.. असं अर्ध्यावर सोडायचं असतं तर मी जीवच लावला नसता.

तुझ्या एका भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं.. दुरावताना मात्र काहीतरी राहिल्यासारखं आठवतं.

तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi |भावनिक हार्ट टचिंग लव्ह कोट्स

जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो

खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, एकदा तरी मला तू, आपले मानून बघ

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं मला कधी जमलचं नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही

आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.

काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.

कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.

तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही, साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.

Sister Love Quotes In Marathi | बहिणीसाठी कोट्स

बहिण म्हणजे आयुष्याची खरी सखी 💫

ती फक्त बहिण नाही, ती माझं पूर्ण जग आहे ❤️

भांडणं असतील, पण प्रेम कधीच कमी नाही 👭

बहिणीशी नातं – शब्दांपेक्षा खूप जास्त खास 💕

तिचं हास्य म्हणजे माझं सगळं टेन्शन गायब 🌸

लहानपणाच्या आठवणी तुझ्याशिवाय अपूर्ण आहेत 📷

प्रेम, आधार आणि आपुलकी – माझी बहिण 🌼

Best friend by heart, sister by soul 🫶

तू आहेस म्हणून मी कायम मजबूत आहे 💪

आयुष्यातले सुंदर क्षण – बहिणीसोबतचे 📖

जगात कोण असो, पण बहिणीची जागा कुणी घेऊ शकत नाही 🤍

सगळं जग विरुद्ध असलं, तरी बहिणीचा साथ पुरेसा आहे ✨

My sister = My forever sunshine ☀️

तुझ्यासारखी बहिण असणं म्हणजे आशीर्वाद 🙏

ती बोलते थोडं जास्त, पण प्रेम करतं मनापासून 😉💗

Love Quotes In Marathi For Husband

नवरा तो नवराच असतो, कितीही भांडण झाले तरी जवळ तोच घेतो

माझं एक स्वप्न आहे, माझ्या स्वप्नात नेहमी तूच यावे

जर प्रेम खरं असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही आणि तू माझ्या नशिबात आल्यानंतर संपूर्ण जगच बदलले

कोणीतरी विचारलं की प्रेम कधी झालं होतं आणि मी हसून सांगितलं प्रेम तर आजही आहे आणि म्हणूनच आम्ही एकत्र आहोत

मला तुझी सोबत जन्मभरासाठी नको तर जोपर्यंत तू सोबत आहेस तोपर्यंत आयुष्य हवंय.. हो आणि हे खरं आहे

कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक, प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल… कारण त्यात फक्त तूच राहतोस

तुझं माझ्या आयुष्यात येणं हेच एक सुरेल गाणं आहे तुझं माझं सहजीवन हे नक्षत्रांचं देणं आहे

जशी गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ तशीच तू द्यायची मला आयुष्याच्या वाटेवर प्रेमाची साथ… मला आहे याबाबत कायमचा विश्वास

जर दोघांमध्ये प्रेम असेल आणि भांडण नाही झालं तर मग ते नातं प्रेमाने नाहीतर डोक्याने निभावतेत असं समजून जा. पण आपलं नातं हे अत्यंत सुंदर आहे

खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे कारण जर एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती शोधायला गेलात तर मग एकटेच राहाल. त्यामुळे मी फक्त आणि फक्त तुला जपते

I hope you liked this post on Bhavpurna Shradhanjali in Marathi. If you found it useful or meaningful, don’t forget to share it with others who may need it. For more such heartfelt Marathi content, keep visiting MarathiQuote.in regularly.

Leave a Comment