[1170+] Happy Bhaubeej Wishes In Marathi – भाऊबीज शुभेच्छा (2025)

Welcome to MarathiQuote.in – The Best Place for beautiful and meaningful Happy Bhaubeej Wishes in Marathi. If you’re someone who loves to express emotions through words, then our collection of Happy Bhaubeej Wishes in Marathi is just right for you. You can use them on WhatsApp, Facebook, Instagram, or share them with your partner to make their day more special. Feel the true emotions in Marathi and make every moment memorable!

Here you will find the best collection of Happy Bhaubeej Wishes in Marathi, including Bhaubeej Wishes for Brother in Marathi, Bhaubeej Wishes for Sister in Marathi, Bhaubeej Quotes in Marathi, and Bhaubeej Wishes in Marathi Images – all written in simple and emotional Marathi. Each line captures the sweetness of your relationship. Pick your favorite and make your partner smile with words straight from the heart.

Bhaubeej Wishes In Marathi – भाऊबीज शुभेच्छा

Happy Bhaubeej Wishes In Marathi

या दिवाळीला लक्ष्मीमातेची कृपा तुझ्यावर बरसत राहू दे. म्हणजे मला हे ते गिफ्ट तू नक्की देशील! 🙏❤️Happy Bhaubeej.🙏❤️

तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं, तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं. ❤️✨दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!❤️✨

बहीण टिळक लावते मग मिठाई 😋 खाऊ घालते. भाऊ भेटवस्तू देतो आणि बहीण हसते, भाऊ-बहिणीचे हे नाते कधीच सैल होऊ नये. 🙏माझ्या कडून भाऊबीजच्या शुभेच्छा..!!🙏

लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या, नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या, रागावू नकोस या वेड्या भावावर….. नेहमी अशीच खुश रहा, नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा. 🙏भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!🙏

माझ्याशी रोज भांडतोस पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस, 🙏Thanks Bhau. Happy Bhaubeej.🙏

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया… तुझ्या घरी हे तेज ✨ येवो आणि तुझे घर आनंदाने भरो, 🙏ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!🙏

bhaubeej wishes in marathi for brother

सण भाऊबीज चा आला, मनी आनंद फार 🥳 झाला.. भाऊबीजेची ओवाळणी, सुखी ठेव देवा भावाला.. 🙏Happy Bhaubeej!🙏

भाऊ यश तुमच्या पायांचे चुंबन घेवो, तुमच्या आजूबाजूला आनंद असो, पण देवाला खूप प्रार्थना केल्याबद्दल, तुम्ही मला काही कमिशन द्या…!!! 🙏तुम्हा सर्वांना भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा !!🙏

दीपावलीचा आरंभ होतो पणत्यांच्या साक्षीने जवळीकतेचा ✨ आरंभ होतो दिव्या दिव्याच्या ज्योतीने 🙏भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

bhaubeej wishes in marathi for sister

देवा माझा भाऊ खूप ❤️ गोंडस आहे माझ्या आईचा प्रिय माझा भाऊ आहे देवा त्याला काही त्रास देऊ नकोस जिथे असेल तिथे 🙏आनंदाने आयुष्य जावे त्याचे..!!! भाऊबीजेच्या तुम्हाला शुभेच्छा.🙏

बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला ❤️ साथ, मदतीला ✨ देतो नेहमीच हात… 🙏ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Happy Bhaubeej Wishes In Marathi

तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही. तू असाच माझ्यासोबत राहा. 🙏भाऊबीजेच्या शुभेच्छा!!🙏

मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा ❤️ झरा होतोस, 🙏भाऊबीजेच्या शुभेच्छा!🙏

सोनियाच्या ताटी, उजळल्या 💫ज्योती ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया! 🙏भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!🙏

सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

Bhaubeej Quotes In Marathi

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे! 🙏भाऊबीज निमित्त सर्वांना मनस्वी शुभेच्छा!🙏

आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया राहू दे रे नात्यामध्ये स्नेह, आपुलकी माया भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!

happy bhaubeej wishes in marathi

कधी नकोय काही तुझ्याकडून, फक्त तुझी साथ हवीय.. तुझी साथ ही दिवाळीच्या मिठाई पेक्षा गोड आहे… 🙏दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!🙏

जिव्हाळ्याचे बंध दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे… भाऊबीजेच्या शुभेच्छा!

Bhaubeej Wishes In Marathi For Brother

सुख, शांती,समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो. 🙏दिवाळी भाऊबीजच्या शुभेच्छा!🙏

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे भाऊबीजेचा पवित्र सण

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण भावाचा पवित्र सण.. 🙏भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात सण पवित्र नात्याचा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी प्रकाशात पहाट झाली, आनंदाची उधळण करत भाऊबीज आली. 🙏भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!🙏

सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा

नाते भाऊ बहिणीचे नाते पहिल्या मैत्रीचे बंध प्रेमाचे ❤️ अतूट विश्वासाचे 🙏भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

बहीण भावाच्या जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते अतूट राहावे यासाठी हा सण साजरा करण्याची रीत आहे. भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा

बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात सण पवित्र नात्याचा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

Bhaubeej Wishes In Marathi For Sister

माझ्याशी रोज भांडतोस पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस, Thanks Bhaiya

काही नाती खूप अनमोल असतात. त्यापैकी एक नातं म्हणजे तु आणि मी. भाऊबीजेच्या शुभेच्छा

या नात्यात ओढ आहे, या नात्यात गोडवा आहे. हे नातं आयुष्यभर असंच राहू दे

दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची. भाऊबीजेच्या शुभेच्छा

तू दूर असलास म्हणून काय झालं आपलं नातं सर्वांच्या पलीकडचं आहे. भाऊबीजेच्या शुभेच्छा

मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस, भाऊबीजेच्या शुभेच्छा

तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही. तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा

तू माझी छकुली आणि मी तुझा दादुल्या. तुझ्यापेक्षा मला इतर काहीच नको बाळा. भाऊबीजेच्या शुभेच्छा

bhaubeej quotes in marathi

तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं, तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं. दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा

भाऊ नसल्याचं दुःख कोणालाच मिळू नये. या नात्याचा आनंद काही औरच आहे.

जिला मोठा दादा असतो तिची सगळीकडेच हुकूमत चालते.

आईने जन्म दिला, बाबांनी आधार दिला पण प्रेम तर फक्त तुझ देतेस ताई. भाऊबीजेच्या शुभेच्छा

दर भाऊबीजेला मला वाट पाहायला लावतोस मग माझ्या नाकावरचा राग घालवण्यासाठी आवडणारं गिफ्ट देतोस.

मनातलं सिक्रेट सांगण्यासाठी प्रत्येकाला तुझ्यासारखी मोठी ताई हवी.

तायडे, ओवाळणी हवी असेल तर मलादेखील खास गिफ्ट आणायला विसरू नकोस.

देवा माझी बहीण खूप गोड आहे, तिला कोणतेही कष्ट आणि संकट देऊ नकोस. भाऊबीजेच्या छोटीला खूप खूप शुभेच्छा.

बहीण करते भावावर प्रेम, तिला फक्त हवं भावाचं प्रेम, हॅपी भाऊबीज शुभेच्छा.

रूसून बसली आहे ताई. आतातरी माझ्याशी बोल ना, माझी चूक माफ करून मला ओवाळ ना. भाऊबीज शुभेच्छा.

खूप चंचल, खूप आनंदी, खूप नाजूक, खूप निरागस माझी बहीण आहे. ताई तुला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा.

लहानपणीचे दिवस, ती सुंदर संध्याकाळ, मी माझ्या ताईच्या नावे केली आजची ही संध्याकाळ, हॅपी भाऊबीज ताई

हा आनंदाचा सण आहे, नदीसारखा पवित्र आहे, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

I hope you liked this post on Bhaubeej Wishes in Marathi. If you found it useful or meaningful, don’t forget to share it with others who may need it. For more such heartfelt Marathi content, keep visiting MarathiQuote.in regularly.

Leave a Comment